About This Event
कृषी उद्योजकता कार्यशाळा
आपण कृषी उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात? पण प्रश्न पडतो – व्यवसायाची सुरुवात नेमकी कुठून व कशी करावी? कोणता व्यवसाय निवडावा? भांडवल कुठून उभारावं? बँकेकडून कर्ज कसं घ्यावं? कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेता येईल? कोणतं तंत्रज्ञान निवडावं? कायदेशीर परवाने कसे मिळवावेत? मार्केटिंग, ब्रँडिंग आणि ग्राहक मानसिकता कशी समजून घ्यावी?
हे सर्व समजून घेऊन जर तुम्हालाही एक यशस्वी कृषी उद्योजक व्हायचं असेल, तर अॅफेसर सोल्युशन्स प्रा. लि. आयोजित "कृषी उद्योजकता" या एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी व्हा.
🧩 कार्यशाळेतील मार्गदर्शन विषय
- कृषी उद्योजकतेतील संधी व तरुणांनी का वळले पाहिजे
- व्यवसायाचा दृष्टीकोन व उद्योजकीय मानसिकता
- योग्य व्यवसायाची निवड कशी करावी
- शेतमालाची मूल्यसाखळी (Value Chain)
- मार्केट रिसर्च, ग्राहक अभ्यास व संभाव्य बाजारपेठ
- विक्री पद्धती - B2B, B2C, D2C
- कृषी व्यवसायाचे ५ स्तंभ
- ट्रेडिंग, प्रायमरी व सेकंडरी प्रोसेसिंग
- मॅन्युफॅक्चरिंग उद्योग सुरू करताना काळजी MVBP, Product Range
- SOP, Inventory Management, Store Keeping
- ब्रँडिंग, मार्केटिंग, कॅश-फ्लो व्यवस्थापन
- फॅमिली फार्मर, मिलेट्सप्रीनर, कृषीपूरक व्यवसाय
- करार शेतीचे स्वरूप
- बँक कर्ज प्रक्रिया, व्यवसाय नोंदणी, कायदेशीर बाबी
- शासकीय योजना - PMFME, CMFME, AIF, PSI, AMI, CMEGP
- प्रश्नोत्तर सत्र
🗓️ कार्यशाळेची माहिती
दिनांक: शनिवार, २४ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.००
स्थळ: हॉटेल भोज, बस स्टँड जवळ, पुष्प नागरी,
समर्थ नगर छत्रपती संभाजी नगर – ४३१००१
मार्गदर्शक: श्री देवेंद्र सुर्यवंशी (व्यवसाय मार्गदर्शक, लेखक, युट्युबर)
💰 नोंदणी शुल्क
रु. १९९९/- (नॉन-रिफंडेबल): चहा, नाश्ता, जेवण, प्रशिक्षण साहित्य व सहभाग प्रमाणपत्रासह
लवकर नोंदणी सवलत (१० जानेवारी पर्यंत): रु. १५९९/-
ग्रुप नोंदणीवर विशेष सवलत
📞 संपर्क
98231 66506 / 91455 36506
💳 पेमेंट
UPI / Google Pay / Phone Pay: 9881576506
नोंदणी करा (Register Now)📌 नियम व अटी
- नोंदणीसाठी फी भरणे आवश्यक आहे.
- जागा मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
- नोंदणी अहस्तांतरणीय आहे. नोंदणी फी परत केली जाणार नाही.
- सकाळी ९ वा कार्यशाळेच्या जागेवर पोहोचणे आवश्यक आहे.
- कार्यशाळेच्या वेळ व स्वरूपात बदल करण्याचा अधिकार अॅफेसर सोल्युशन्स प्रा. लि. कडे राहील.
End Date & Time
March 17, 2026
05:51 PM
Event Capacity
100 attendees
This Event Has Concluded
Thank you to everyone who attended this event!
Event Details
Date
Tuesday, March 17, 2026
Time
10:00 AM - 05:51 PM
Venue
हॉटेल भोज, बस स्टँड जवळ, पुष्प नागरी, समर्थ नगर छत्रपती संभाजी नगर – ४३१००१
हॉटेल भोज, बस स्टँड जवळ, पुष्प नागरी, समर्थ नगर छत्रपती संभाजी नगर – ४३१००१
Capacity
100 attendees