Our Videos

Watch curated talks, tutorials and insights to support your learning.

राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) योजनेअंतर्गत ५०% अनुदान कसे मिळवावे? | Afacere Solutions

राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) योजना – ५०% अनुदानाची संधी! अफेसर सोल्युशन्स प्रा. लि. तर्फे दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित वेबिनारमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील विषयांची माहिती मिळेल ✅ ग्रामीण कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन, आणि मुरघास उद्योगासाठी ५०% अनुदान कसे मिळेल? ✅ योजनेच्या पात्रता अटी व अर्ज प्रक्रिया कोणती आहे? ✅ बँक कर्ज मिळवताना कोणत्या अडचणी येतात आणि त्यावर उपाय काय? जर तुम्ही पशुपालन व्यवसाय करत असाल किंवा सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे! संपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा! आपणास NLM योजनेत अर्ज करायचा असल्यास आपण 878 879 8501 WhatsApp नंबर वर मेसेज कराल. #पशुधन_अभियान #NLMयोजना #50टक्केअनुदान #कुक्कुटपालन #शेळीपालन #मेंढीपालन #मुरघासउद्योग #शेतकरी #पशुपालन #Farming #Agriculture #Subsidy #BankLoan #Webinar Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी WhatsApp द्वारे संपर्क करा – 93077 26704 किंवा afaceresolutions@gmail.com या इमेल वर आपली माहिती पाठवा.

शेतकरी उत्पादक कंपनी - नोंदणी प्रक्रिया, सरकारी योजना आणि व्यवसाय संधी | संपूर्ण मार्गदर्शन | Afacere Solutions

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन! अफेसर सोल्युशन्स प्रा. लि. तर्फे दि. ०१ मार्च २०२५ रोजी आयोजित वेबिनारमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या नोंदणी आणि व्यावसायिक वाटचालीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील विषयांवर माहिती मिळेल ✅ शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे ✅ संचालक निवड करताना घ्यावयाची काळजी ✅ शासकीय योजना आणि त्यांची पात्रता ✅ भांडवल उभारणी आणि बँक कर्ज मिळवण्याच्या प्रक्रिया ✅ शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत व्यवसाय संधी आणि उद्योजकता ✅ मार्च महिन्यात कंपनी नोंदणी केल्यास होणारे फायदे ✅ प्रश्नोत्तरे सत्र - वेबिनारदरम्यान उपस्थित शेतकरी व उद्योजकांनी त्यांच्या शंका मांडल्या आणि त्यांची समाधानकारक उत्तरे मिळवली.

उद्योगासाठी भांडवल कसे उभारावे? | Business साठी पैसे नाहीत? मग हे १० मार्ग पहा! | Afacere Solutions

"पैसे नसल्यामुळे व्यवसाय सुरूच करता आला नाही..." हे वाक्य तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, किंवा स्वतः बोललं असेल. पण उद्योग करण्यासाठी फक्त पैसा नाही, तर योजना, आत्मविश्वास आणि योग्य मार्गांची गरज असते. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत **व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचे १० व्यावहारिक मार्ग**, जे विशेषतः ग्रामीण उद्योजक, शेतकरी, आणि पहिल्या पिढीतील उद्योजकांसाठी उपयुक्त आहेत. ✅ बूटस्ट्रॅपिंग ✅ Friends & Family कडून लोन ✅ भागीदारी ✅ बँक कर्ज ✅ Angel Investors ✅ शासकीय योजना व सबसिडी ... आणि बरेच काही! 🎯 संपूर्ण माहिती, वास्तव दाखले, आणि प्रेरणादायी कथा या व्हिडिओमध्ये आहेत. 📌 *Afacere Solutions Pvt. Ltd.* कडून आम्ही खालील सेवा देतो: Detailed Project Report (DPR) तयार करणे बँक कर्जासाठी मार्गदर्शन Subsidy Planning 👉 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9823166506 🌐 वेबसाईट: www.afaceresolutions.com 🔔 व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि Subscribe करा ✍️ तुमच्या प्रश्नांसाठी Comment करा! #उद्योग #भांडवल #BusinessIdea #Entrepreneurship #AfacereSolutions अधिक माहितीसाठी व्हिडीओ पूर्ण पहा. Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी WhatsApp द्वारे संपर्क करा – 93077 26704 किंवा afaceresolutions@gmail.com या इमेल वर आपली माहिती पाठवा.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

स्वतःचा व्यवसाय सुरु करून उद्योजक होण्याची सुवर्ण संधी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम Chief Minister Employment Generation Scheme राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरु केली आहे. • पात्र उद्योग – उत्पादन, सेवा, कृषि पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक, ब्रॅन्ड आधारित विक्री केंद्र, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र इ. • पात्र मालकी घटक – वैयक्तिक मालकी, भागीदारी, बचत गट • शैक्षणिक पात्रता – 1) रु. 10 लाखावरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण. 2) रु. 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण.

गोदाम बांधकामासाठी ५० लाखाची सबसिडी मिळावा | Afacere Solutions

NEW AGRICULTURAL MARKETING INFRASTRUCTURE (AMI) नाबार्ड मार्फत ही योजना राबविली जाते. या योजनेत दोन प्रकारच्या साठवणुकीच्या आवश्यक गोदाम, गोडाऊन, वेअरहाउस उभारणीसाठी देण्यात अनुदान देण्यात येते. Storage - धान्य, फळे यांच्या साठवणुकीसाठी आवश्यक गोदाम, गोडाऊन, वेअरहाउस उभारणीसाठी. Non- Storage - अग्रोबेस बिसिनेस - प्राथमिक प्रक्रिया युनिट, ओईल मिल, Sorting-Greding Unit या सारख्या प्रक्रिया युनिटला साठवणुकीसाठी अधिक माहितीसाठी व्हिडीओ पूर्ण पहा. Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी WhatsApp द्वारे संपर्क करा – 93077 26704 किंवा afaceresolutions@gmail.com या इमेल वर आपली माहिती पाठवा.