About This Event
FPC Free Webinar
शेतकऱ्यांसमोर आज सर्वात मोठा प्रश्न आहे की, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतकरी बहुतांश वेळा आपला शेतमाल प्रक्रिया न करता, पॅकिंग, ब्रॅंडिंग आणि थेट ग्राहकांपर्यंत विक्री न करता बाजारात विकतो.
परंतु शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम केले, तर शेतमालाची खरेदी, प्रक्रिया, पॅकिंग, ब्रॅंडिंग, मार्केटिंग आणि विक्री हे सर्व काम FPC म्हणजे Farmer Producer Company च्या माध्यमातून प्रभावीपणे करता येऊ शकते.
मात्र आज अनेक FPC स्थापन झाल्यानंतरही प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करत नाहीत. कारण FPC नोंदणी झाल्यानंतर पुढे कोणता व्यवसाय करायचा, कोणता प्रकल्प निवडायचा, बँक लोन कसे मिळवायचे, सबसिडी कोणत्या योजनेतून मिळू शकते आणि FPC ला आर्थिकदृष्ट्या यशस्वी कसे करायचे, याबाबत स्पष्ट मार्गदर्शन मिळत नाही.
याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी Afacere Solutions Pvt. Ltd. तर्फे एक विशेष Free Webinar आयोजित करण्यात आला आहे.
या Webinar मध्ये खालील विषयांवर मार्गदर्शन केले जाईल:
- FPC स्थापन केल्यानंतर पुढे काय करावे?
- FPC साठी योग्य व्यवसाय कसा निवडावा?
- शेतमाल प्रक्रिया उद्योगाच्या संधी कोणत्या आहेत?
- FPC साठी Business Model कसे तयार करावे?
- Project Report आणि DPR चे महत्त्व काय आहे?
- FPC ला Bank Loan कसे मिळू शकते?
- FPC साठी Subsidy आणि Government Schemes कशा मिळवाव्यात?
- FPC ला प्रत्यक्ष व्यवसायात यशस्वी करण्यासाठी कोणती Planning आवश्यक आहे?
या Webinar मध्ये मार्गदर्शन करणार आहेत देवेंद्र सूर्यवंशी, Business Consultant, ज्यांना FPC, Subsidy, Bank Loan, Project Report आणि Process Industry या क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा मोठा अनुभव आहे.
त्यांनी आतापर्यंत 500+ पेक्षा जास्त FPC ना मार्गदर्शन केले असून, 400 कोटींपेक्षा जास्त सबसिडी आणि 300 कोटींपेक्षा जास्त कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. तसेच अनेक FPC चे प्रक्रिया उद्योग आणि कोट्यवधींची आर्थिक उलाढाल यशस्वीपणे उभी करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
Webinar Details:
- दिनांक: शनिवार, 11 जुलै 2026
- वेळ: सायंकाळी 7.30 वा.
- Platform: Google Meet
- Fee: पूर्णपणे Free
जर तुम्ही FPC Director, Promoter, CEO, शेतकरी, शेतकरी गट किंवा कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणारे उद्योजक असाल, तर हा Webinar तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
FPC फक्त कागदावर न ठेवता, प्रत्यक्ष व्यवसाय करणारी आणि शेतकऱ्यांना फायदा देणारी कंपनी बनवण्यासाठी हा Webinar नक्की Join करा.
Registration साठी संपर्क:
9881576506End Date & Time
July 9, 2026
10:00 PM
Event Capacity
1000 attendees
This Event Has Concluded
Thank you to everyone who attended this event!
Event Details
Date
Thursday, July 9, 2026
Time
07:30 PM - 10:00 PM
Venue
Google Meet
Capacity
1000 attendees