About This Event
📚 "कृषी उद्योजकतेच्या वाटेवर..." – पुस्तक प्रकाशन सोहळा 🙏
"कृषी उद्योजकतेच्या वाटेवर..." या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात आणि आत्मीयतेत पार पडला.
या खास क्षणी उपस्थित राहून मला, माझ्या पुस्तकाला आणि संकल्पनेला पाठिंबा दिलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे, कुटुंबीयांचे, मित्रपरिवाराचे आणि वाचकांचे हृदयापासून आभार!
अध्यक्ष: सीए श्रीराम देशपांडे सर
प्रमुख पाहुणे: श्री विशाल भेदूरकर सर व श्री संजय देसले सर
यांचं मार्गदर्शन आणि उपस्थिती माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली.
हा क्षण माझ्या जीवनातला अविस्मरणीय टप्पा आहे.
हे पुस्तक आता तुमच्या हातात आहे – वाचा, शेअर करा, आणि नवउद्योजकांसाठी ही कृषी उद्योजकतेची वाट सुलभ करा!
मनापासून धन्यवाद!
This Event Has Concluded
Thank you to everyone who attended this event!
Event Details
Date
Friday, July 11, 2025
Time
10:00 AM - 11:00 AM
Venue
-
-
Capacity
100 attendees