09 Jul 2026 • 19:30:00 - 22:00:00
शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून खरा व्यवसाय कसा उभा करायचा? | Free Webinar by Devendra Suryawanshi
या Webinar मध्ये FPC नोंदणी कशी करावी, नोंदणी केल्यानंतर कोणता व्यवसाय करावा, प्रक्रिया उद्योग कसा सुरू करावा, बँक लोन आणि सबसिडी कशी मिळवावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
दिनांक: गुरुवार, 9 जुलै 2026
वेळ: सायं. 7.30 वा.
Platform: Google Meet
Fee: Free